LIC ची जबरदस्त योजना! महिन्याला फक्त ४४०० रुपयांचा प्रिमियम, मॅच्युरिटीवर मिळणार १६ लाख
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत.(Premium) यातील अनेक योजना या महिलांसाठी आहेत. यातील एक योजना म्हणजे एलआयसी विमा लक्ष्मी योजना. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना…