ग्राहकांना दिलासा! आज सोनं झालं स्वस्त
आज गुरुवारी सोन्याच्या (Gold)दरात घसरण झाली आहे. डॉलरच्या मजबूतीनंतर गुंतवणुकदार अमेरिकी फेडरल रिझर्व्ह चेअरमॅन जेरोम पॉवेल होल यांच्या संबोधनाची वाट पाहात आहेत. याचा परिणाम देशांतर्गंत घरगुती वायदे बाजारावर पाहायला मिळतोय.…