IPS अधिकाऱ्यांची बूट पुसण्याची लायकी..,’ मिटकरींनी अंजना कृष्णांविरोधात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतचा फोन कॉल व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेल्या आयपीएस(IPS) अधिकारी अंजना कृष्णा यांच्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कागदपत्रांच्या सत्यतेबाबत शंका उपस्थित केली आहे. अमोल मिटकरी यांनी…