हिवाळ्यात जास्त आळस का येतो? झोपण्यापूर्वी Meditation करण्याचे फायदे
हिवाळ्याच्या दिवसांत सकाळी लवकर उठून चालणे, योग,(Benefits)व्यायाम किंवा ध्यान करणे अनेकांसाठी कठीण होते. व्यस्त जीवनशैली, थकवा आणि थंडीमुळे अनेकांना सकाळी ध्यान साधना करता येत नाही. मात्र, ज्यांना सकाळचा वेळ मिळत…