खिडकी-बाल्कनीत कबुतरांचा उच्छाद? पाण्यात मिसळा 2 मसाले, मिनिटांत कबुतर गायब
कबुतरे बाल्कनीत किंवा खिडक्यांबाहेर तळ ठोकून बसतात.(balconies) कबुतरांमुळे लोकांना बराच त्रास होतो. कधी कधी कबुतरे कळपात जमतात. आवाज, विष्ठा, पंख यामुळे परिसर घाण होतोच. शिवाय गंभीर आजरांचाही धोका वाढतो. मुख्यतः…