नाईट क्लब मधील अग्निकांड…व्यवस्थापनाच्या दुर्लक्षातून?
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी उत्तर गोव्याच्या म्हापसा शहराच्या जवळ असलेल्या एका नाईट (management)क्लबला शनिवारीआणि रविवार दरम्यानच्या मध्य रात्री लागलेल्या आगीमध्ये काही पर्यटकांसह 25 पेक्षा अधिक जणांचा होरपळून मृत्यू झाला. गोव्यामधील ही सर्वात…