सोन्यानंतर चांदीने उच्चांक गाठला! दर ३,०४,००० रुपयांवर पोहोचला; वाचा
सध्या लग्नसराई आणि सणासुदीचे दिवस सुरु आहेत. सणासुदीच्या दिवसात (Price) अनेकजण सोने-चांदी खरेदी करतात. परंतु सध्या सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोन्याचे दर सतत वाढत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना सोने विकत…