गरिबांना 12 हजार मिळणार? गरिबांसाठी केंद्र सरकारची योजना?
दावा केलाय की ज्यांचं वार्षिक उत्पन्न 5 लाख आहे…अशा कुटुंबातील(government) कुटुंब प्रमुखाला 12 हजार रुपये मिळणारायत…स्वावलंबन आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत केंद्र सरकारची योजना आहे…आणि 10 वर्षांसाठी सरकार 12 हजार मदत देणार…