कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे अखेर स्वप्न वास्तवात येणार
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी कोकणच्या जनतेने रेल्वेचे पाहिलेले स्वप्न शंभर वर्षानंतर विसाव्या शतकाच्यानवव्या दशकात पूर्ण झाले.(project) कोकण रेल्वे हा अभियांत्रिकी आणि स्थापत्य शास्त्रातीलअविष्कार आणि चमत्कार समजला जातो. आता हे पुन्हा घडणार आहे…