“आम्ही बाई जोरात”मुळे कारभाऱ्यांची संख्या वाढणार
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण होतं.(Strong)आता ते 50 टक्क्यावर पोहोचलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 29 महानगरामध्ये“आम्ही बाई जोरात”असे चित्र दिसणार आहे. तर कोल्हापूर महानगरात”कारभारी जोरात” असणार आहेत.…