तुमच्या बाल्कनीतील गार्डनमध्ये ‘या’ सोप्या पद्धतीने लावा आवळ्याचं झाडं
तुम्ही जर तुमच्या स्वयंपाकघरातील बाल्कनीत असलेल्या छोट्या गार्डनमध्ये (balcony)असे रोप लावण्याचा विचार करत असाल जे आरोग्यासाठी फायदेशीर असेल आणि त्या रोपाची काळजी घेणंही सोपे असेल तर आवळा हा सर्वोत्तम पर्याय…