वातावरण तापू लागलं !मुंबईत ठाकरे बंधू एकत्र
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी (heating)राज्यातील महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजवल्यानंतर आता राज्य पातळीवर वातावरण तापू लागला आहे. इकडून तिकडे तिकडून इकडे राजकीय पक्षांतर्गत इनकमिंग…