पवारांचं हक्काचं कोल्हापूर त्यांच्यापासून जात आहे दूर!
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी बारामती, पुणे नंतर शरद पवार यांचं कोल्हापूरवर विशेष प्रेम.(moving)इथल्या सर्वसामान्य जनतेने त्यांना आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरून समर्थन दिलं. पण आता हेच कोल्हापूर त्यांच्यापासून हळूहळू दूर होताना दिसते…