कारच्या छतावर डान्स करण्याचा तरुणांचा स्टंट; चालकाने ब्रेक मारताच हवेत उडाले अन्…, VIDEO VIRAL
गेल्या काही काळात स्टंटचे(stunt) प्रमाण अधिक वाढले आहेत. लोक काही सेकंदाच्या रिलसाठी, लाईक्स आणि व्ह्यूजसाठी आपला आणि आसपासच्या लोकांचा जीव धोक्यात घालत आहेत. यामुळे अनेकांचे अपघात घडले आहेत. पण लोकांच्या…