शरद पवारांचा मोठा निर्णय, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला हजर राहणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, (present) या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं, त्यांच्या निधनानंतर आता नवा उपमुख्यमंत्री कोण असणार? राष्ट्रवादीचा गटनेता कोण होणार? अशी चर्चा सुरू झाली होती,…