गुपचूप लग्न करणाऱ्या पतीचं भांड पत्नीने केलं उघडं, दाखवल्या अशा गोष्टी… Video Viral
लग्न हे दोन जिवांच मिलन मानलं जातं. लग्नावेळी गंमत-जंमत, डान्स, गडबड-गोंधळ होणे काही मोठी गोष्ट नाही पण उत्तर प्रदेशाच्या या लग्नात(marriage) मात्र एक वेगळाच ड्रामा पाहायला मिळाला. यात वर-वधू लग्नासाठी…