निष्ठावंतांचा आक्रोश नवागतांना पायघड्या!
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची मुदत मंगळवारी दुपारी संपल्यानंतर विविध (rolled)राजकीय पक्षातील निष्ठावंतांचा आक्रोश राज्यातील अनेक महानगरात ऐकायला मिळाला. उमेदवारी नाकारल्याने अनेकांना आपले अश्रू लपवता आले नाहीत. विशेष म्हणजे…