तान्या मित्तलचा धक्कादायक खुलासा! कंडोम फॅक्टरीची मालकीण
सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवलेली तान्या मित्तल पुन्हा(revelation) एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. बिग बॉसच्या मंचावर ट्रॉफी जिंकता आली नसली, तरी तिचा आत्मविश्वास, स्पष्टवक्तेपणा आणि कायम हसतमुख असलेलं व्यक्तिमत्त्व यामुळे…