चपातीऐवजी भाकरी खाणं खरंच योग्य आहे का? जाणून घ्या सल्ला अन् शरीरावर होणारे परिणाम
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक जण मधुमेह, (chapati) लठ्ठपणा आणि हृदयरोगासारख्या समस्यांना सामोरे जावं लागतं. चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव हे यामागचं मुख्य कारण आहे. पण आहारात छोटा बदल केल्याने आरोग्यावर…