सर्वाधिक सोनं असलेल्या देशाकडे सोनं येतं कुठून? अनेकांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं
सध्या भारतात सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले असून सर्वसामान्य नागरिकांसाठी सोने (gold) खरेदी करणे अधिकच अवघड झाले आहे. अशातच सोशल मीडियावर सौदी अरेबियातील एका लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यावरून…