दिवाळीपर्यंत सोने, चांदी स्वस्त होणार की महाग?
सणासुदीच्या काळात सोन्या(gold)-चांदीच्या किमतीत चढ-उतार होणे ही काही नवीन बाब नाही. पण यंदा गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी या सलग सणांच्या पार्श्वभूमीवर सोन्याने मोठी झेप घेतली आहे. आठवड्याच्या सुरुवातीच्या चार…