सतत लघवी होतेय? साधी वाटणारी ही समस्या असू शकते कॅन्सरचं लक्षण
पुरुषांना जर सतत लघवीला जाण्याचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.(frequent)अनेकजण याकडे वयानुसार दिसणारी समस्या म्हणून पाहतात. मात्र असं करणं धोकादायक ठरू शकतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सतत सतत लघवीला…