राज्यातील 10 नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित; प्रचार संपत असतानाच आयोगाचा निर्णय
महाराष्ट्रातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुका ऐनवेळी स्थगित(postponed) करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला असून, प्रचाराची मुदत संपायला अवघे काही तास बाकी असताना आलेल्या या निर्णयाने राजकीय वातावरण तापले आहे.जिल्हा न्यायालयात दाखल…