खळबळजनक! धावत्या कारमध्ये बारावीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार
राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यात हादरवणारी घटना घडली आहेत. (student) जिल्ह्यातील नापासर भागातील १२वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर धावत्या कारमध्ये सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. तरुणीसोबत ६ जानेवारी रोजी संपूर्ण घटना घडली. मात्र,…