Author: smartichi

Jio च्या सर्वास्त प्लानमुळे 50 कोटी यूजर्सची मज्जा! 365 दिवस रिचार्जचं टेन्शन मिटलं!

जिओ कंपनीने आपल्या देशभरातील ग्राहकांसाठी एक खास प्लान आणलाय.(users)जी पूर्ण वर्षभर म्हणजे 365 दिवसांसाठी वैध असणार आहे. या प्लानमधून ग्राहकांना वारंवार रिचार्ज करण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे. हा प्लान जियोच्या…

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट होणार? आठव्या वेतन आयोगाबाबत नवीन अपडेट

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू झाला आहे.(salaries) आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. आठवा वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू झाला आहे परंतु पगारवाढ येण्यास अजून उशिर होणार…

MMS व्हिडीओचा ट्रेंड? 19 मिनिटानंतर आता प्रसिद्ध अभिनेत्रीचा इंटीमेट Video व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अनेकांचे MMS व्हिडीओ (trend) व्हायरल होत आहेत. नेमका हा ट्रेंड सुरु आहे की अजून काही असं आता लोकांना वाटू लागलं आहे. अशातच आता…

तुम्ही मुलांना ‘या’ 4 मार्गांनी शिस्त शिकवता का? जाणून घ्या

तुम्ही तुमच्या मुलांना शिस्त लावताय का? असं असेल तर हा लेख नक्की वाचा. (discipline) प्रत्येक पालकांची इच्छा असते की आपल्या मुलाने शिस्तीत राहावे आणि त्यांच्या जबाबदार् या समजून घ्याव्यात. अशा…

हाय BP कंट्रोलमध्ये ठेवायचंय? मग सकाळीच ‘हा’ ज्यूस प्या, काहीच दिवसांत मिळेल आराम

सध्या तरुणांना कमी वयातच अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे.(control) हार्ट अटॅकसारख्या गंभीर आजाराने त्यांचा जागीच मृत्यू होत आहे. याचं कारण म्हणजे बदलती लाइस्टाइल आणि दुर्लिक्षित करणारी लक्षणे आहे. त्यातच…

खळबळजनक! धावत्या कारमध्ये बारावीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार

राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यात हादरवणारी घटना घडली आहेत. (student) जिल्ह्यातील नापासर भागातील १२वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर धावत्या कारमध्ये सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. तरुणीसोबत ६ जानेवारी रोजी संपूर्ण घटना घडली. मात्र,…

मुलांची सुरक्षा वाढणार! अ‍ॅपवर लवकरच येणार नवं फीचर, पालकांना मिळणार खास कंट्रोल

जगभरातील करोडो लोंक मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात.(feature) याच करोडो यूजर्ससाठी कंपनी सतत नवीन फीचर्स आणि अपडेट्सची चाचणी करत असते. गेल्या काही दिवसांपासून कंपनी एकामागे एक असे अनेक नवीन फीचर्स…

नायलॉन मांजाची विक्री करताय? तर सावधान ! तब्बल अडीच लाखांचा दंडच आकारला जाणार

सध्या मकरसंक्रांतीच्या सणाची लगबग सुरु आहे. त्यानुसार,(nylon) लहान मुलांसह मोठ्यांकडून पतंगबाजीला प्राधान्य दिलं जातं आहे. त्यात नायलॉन मांजाचा सर्वाधिक वापर केला जात आहे. या नायलॉन मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी उच्च…

कोल्हापूरची हद्द वाढ होणार देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी कोल्हापूर शहराची हद्द वाढ, पंचगंगा नदीचे प्रदूषण, महापुराची समस्या,(expanded) यासह विकासाशी निगडित असलेलेसर्वच प्रश्न नजीकच्या काळातसोडवले जातील असे सुस्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी कोल्हापूरात बोलताना दिल्यामुळे…

मकर संक्रातीला ‘या’ गोष्टी दान करा मिळेल आनंदाची बातमी!

हिंदू धर्म, पंचांग आणि ज्योतिषशास्त्रात मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे.(astrology)14 जानेवारी 2026 रोजी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार असून त्यामुळे हा दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो.…