या बँकेने घेतला मोठा निर्णय…
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी कोटक महिंद्रा बँकेकडून समोर आली आहे. खाजगी क्षेत्रातील या दिग्गज बँकेनं(bank) तब्बल 15 वर्षांनंतर पुन्हा एकदा शेअर्सच्या विभाजनाचा म्हणजे स्टॉक स्प्लिटचा प्रस्ताव…