ठाकरेंच्या शिवसेनेकडून CM फडणवीसांचं जाहीर कौतुक
मराठा आरक्षणाच्या लढ्यातील श्रेय जितके जरांगेंचे आहे, तितकेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आहे असं कौतुक ‘सामना’मधून करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला व आंदोलनाचा शेवट गोड झाला अशी कौतुकाची थाप त्यांनी दिली…