लवकरच ‘BHIM’ अॅप द्वारेही ‘PF’ काढता येणार!
देशभरातील ‘पीएफ’ खातेधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. (withdraw)आता त्यांना त्यांचा ‘पीएफ’ काढण्यासाठी प्रदीर्घ अन् किचकट प्रक्रियेतून जाण्याची आवश्यकता नसेल. कारण, ईपीएफओ एक अशी प्रणाली आणत आहे, जी यूपीआयद्वारे पेमेंट करण्याइतकीच…