बेरोजगारांनो! आता टेन्शन नका घेऊ…भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन!
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी दिल्लीत मोठी संधी उपलब्ध झाली (tension) असून, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आणि भारतीय उद्योग परिसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.…