e-KYC मध्ये चूक! लाडकीची यादी अंगणवाडी सेविकांकडे पोहचली, आता घरोघरी जाऊन होणार पडताळणी
लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते.(workers) अनेक महिलांनी केवायसी केलेले नाही.दरम्यान, केवायसी करुनदेखील अनेक महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, २६ लाख महिलांना केवायसीनंतरही योजनेचा लाभ…