Online Gaming मुळे मुलांच्या मनसिक आरोग्यावर धोका…!
गाझियाबादमध्ये अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केली. या प्रकरणात,(girls) गेमिंगचे व्यसन हे मृत्यूचे कारण मानले जात आहे. होते काय की फोनवर गेम खेळणे एखाद्याच्या मृत्यूचे कारण बनते. मानसिक आरोग्य तज्ज्ञांनी याबाबत माहिती…