संतापजनक! फुले विकणाऱ्या चिमुकलीवर जंगलात नेऊन अत्याचार; रक्तस्त्राव सुरू झाला अन् .
दिल्लीमध्ये माणुसकीला काळीमा फसणारी घटना घडली आहे. (flowers) ट्राफिक सिग्नलवर फूल विकणाऱ्या एका 11 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिला जंगलामध्ये नेले आणि तिच्यासोबत अत्याचार केला. दिल्ली पोलिसांनी तात्काळ याची गंभीर…