चेक किंवा EMI बाउन्स झाल्यास 2 वर्षांचा तुरुंगवास
चेकद्वारे आर्थिक व्यवहार करणार्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.(cheque) अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चेक बाऊंस होत असतो. अनेकांनी ही एक किरकोळ चूक वाटते, मात्र याचे परिणाम बरेच गंभीर असू शकतात. कायद्यानुसार जर चेक…