रात्री ओढ्याजवळ दुचाकी थांबली, पती-पत्नी उतरले, त्याने चटणी…; कोल्हापुरातील हत्येचा थरार
कोल्हापूरला हादरवून टाकणारं एक विचित्र हत्याकांड हातकणंगणल्यात घडलं आहे.(stream) तालुक्यामधील भादोले गावामध्ये सोमवारी रात्री घडली आहे. पतीनेच आपल्या पत्नीला संपवलं असून कोयत्याने सपासप वार करुन तिची हत्या केली आहे. आरोपीचं…