फेस्टिव्हल सीझनमध्ये ५ नवीन SUV आणि Sedan दाखल होणार
भारतीय ऑटोमोबाइल बाजारपेठेत SUV ची मागणी झपाट्याने वाढत आहे. याच ट्रेंडचा विचार करून अनेक कंपन्या आगामी फेस्टिव्हल सीझनमध्ये त्यांचे नवीन मॉडेल्स लाँच (new launch)करण्याच्या तयारीत आहेत. या गाड्यांमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ,…