स्कॉर्पिओ, थारला तोड नाही, बोलेरोचीही क्रेझ, एकदा विक्रीचे आकडे बघाच
एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी (Mahindra) महत्त्वाची आहे. देशातील एसयूव्ही सेगमेंटमध्ये वाढती मागणी पाहता Mahindra & Mahindra ने 2026 ची सुरुवात दमदार केली आहे. जानेवारी…