पारिजाताचे झाड घराजवळ असणे शुभ की अशुभ? जाणून घ्या वास्तू टिप्स
या जगातील प्रत्येक वनस्पतीचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. तुळस, बिल्वपत्र (Parijata) यांसारख्या पवित्र वनस्पतींप्रमाणेच पारिजाताचे रोपही भारतीय संस्कृतीत विशेष स्थान राखून आहे. पारिजाताला दिव्य वृक्ष किंवा स्वर्गातून आलेले रोपटे असेही…