लग्न न करताच ‘हा’ क्रिकेटर आहे तीन मुलांचा पिता…
वेस्टइंडीजचा धडाकेबाज ऑलराउंडर ड्वेन ब्रावो(cricketer) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या क्रिकेटमुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे. रिपोर्ट्सनुसार, ब्रावो अजूनही अविवाहित आहे पण त्याला तीन मुले आहेत आणि त्याचं नाव…