चाळीतून थेट श्रीमंतीकडे; अभिनेत्रीचं आयुष्य बदलणारी कहाणी
चित्रपट(film) सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, जे कठीण भूमिका साकारण्याचा निर्णय घेतात. त्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सुद्धा सामना करावा लागतो. सोबतच त्यासाठी मेहनतही करावी लागते. अशा अभिनेत्रींपैकी एक आहे दिव्या…