पुन्हा अस्मानी संकट, 15 ऑक्टोबरला काय होणार ?
महाराष्ट्रात यंदाच्या मान्सून हंगामाचा शेवटचा टप्पा गाठतानाही पावसाची तीव्रता कमी झालेली नाही. मे महिन्याच्या अखेरीपासून राज्यभर जोरदार पाऊस सुरू झाला होता. जून-जुलैमध्ये मध्यम पाऊस(rain) तर ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसाने कहर…