पोलीस असल्याचे भासवत दिवसाढवळ्या अपहरण
थंड हवेचे पर्यटनस्थळ पाचगणीतून संतोष शेडगे यांचे दिवसाढवळ्या अपहरण(Kidnapping) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःला पोलीस असल्याचे भासवत काही अनोळखी इसमांनी गाडी अडवली, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, शिवीगाळ आणि मारहाण…