दिवसा आणि रात्री एकच मॉइश्चरायझर वापरणं योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
बऱ्याच महिलांना त्वचा कोरडी पडण्याच्या समस्या जाणवतात.(moisturizer)त्यावेळेस उपयोगी ठरते ते म्हणजे मॉउश्चरायझर. यामुळे त्वचा सहज मऊ होते आणि कोरडेपणा देखील कमी होतो. पण दिवसा आणि रात्री एकत्र मॉइश्चरायझर लावणं योग्य…