पुन्हा धुमाकूळ! राज्यात पाऊस सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यांमध्ये करणार कहर
गेल्या काही दिवसांपासून देशभरात पावसाचा(Rains) जोर वाढलेला दिसून येत आहे. पंजाब, हिमाचल प्रदेशमध्ये आणि अन्य राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. काही राज्यात महापूर देखील आला आहे. मात्र महाराष्ट्रात पावसाने काही…