जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांसाठी नवी आरक्षण पद्धत
नागपूर जिल्हा परिषदमध्ये तब्बल १८ सर्कलमध्ये मागील चार टर्ममध्ये अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गाचे आरक्षणच लागू झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू करण्यात आली…