भली मोठी आहे हार्दिकच्या गर्लफ्रेंडसची यादी; त्यापैकी एकतर आहे युवा नेत्याची पत्नी..
हार्दिक पांड्या सध्या क्रिकेटच्या मैदानापेक्षा सोशल मीडिया आणि रिलेशनशिप न्यूजमध्ये अधिक चर्चेत आहे. अलीकडेच त्याचे नाव माहिका शर्मासोबत जोडले गेले आहे आणि तो तिच्याशी डेटिंग करत असल्याचे समोर आले आहे.…