हा एक पदार्थ मिसळताच डोक्यावरील तणाव होईल क्षणात कमी
दिवसभर काम केल्यानंतर शरीर आणि मन दोन्ही थकतात. पायात जडपणा, अशक्तपणा आणि अस्वस्थता (weakness) जाणवणे सामान्य आहे. अनेकदा असा विचार केला जातो की केवळ विश्रांती घेतल्याने किंवा झोपल्याने आराम मिळतो,…