सारा तेंडुलकर पोहोतली बाबा श्री काशी विश्वनाथ मंदिरात, सोज्वळ-सुंदर रूप पाहून चाहते घायाळ
क्रिकेटच्या देवतेचा मान मिळवलेले सचिन तेंडुलकर यांचे कुटुंबीय नेहमीच चाहत्यांच्या विशेष लक्षात असतात. सोमवारी (१७ नोव्हेंबर) सचिनची पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर यांनी वाराणसीतील बाबा श्री काशी विश्वनाथ…