लाडकीचा नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता लांबणीवर
नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबरदेखील संपायला आला आहे.(installment)डिसेंबर महिना संपायला अवघे ७ दिवस उरले आहेत. अजूनही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे महिला नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत…