आता नो टेन्शन! अवघ्या 500 रुपयांच्या स्टॅम्पवर होणार वडिलोपार्जित जमीनीची वाटणी, कसं ते जाणून घ्या…
स्टॅप पेपर अनेक महत्त्वाच्या कामात होतो. यामध्ये आर्थिक व्यवहार असो,(stamp)जमिनीचे व्यवहार किंवा कायदेशीर प्रतिज्ञापत्र असो, अशा प्रत्येक ठिकाणी स्टँम्प पेपरची भूमिका मोठी असते. कायदेशीर व्यवहारात त्याला अनन्यसाधारण महत्त्व असते. संपत्तीची…