एकमेकांना अनफॉलो केलं, लग्नाचे फोटोही डिलीट; लग्नाच्या वर्षभरातच या अभिनेत्रीचा घटस्फोट?
सध्या मराठी मनोरंजन विश्वात एक धक्कादायक चर्चा रंगत आहे. ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतून प्रचंड लोकप्रिय झालेलं स्टार कपल योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांनी जोर धरला…